रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचे खास 10 PHOTOS, ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण प्रिया सरोज
Edited by Harshada J S Image credit: Priya Saroj Insta Image credit: PTI क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा रविवारी (8 जून) साखरपुडा पार पडला.
Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज यांचे आणखी काही खास फोटो पाहुया आणि त्यांच्या विषयी जाणूनही घेऊया...
Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज या देशाच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत.
Image credit: Priya Saroj Insta वयाच्या केवळ 26व्या वर्षी त्या खासदार म्हणून निवडून आल्या.
Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज यांनी 2024मध्ये मच्छली शहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज यांनी एमिटी युनिव्हर्सिटी, नोएडातून LLBचे शिक्षण पूर्ण केलंय.
सुप्रीम कोर्टात प्रिया यांनी प्रॅक्टिसही केलीय.
Image credit: Priya Saroj Insta Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज यांची वडील तुफानी सरोज देखील तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते आमदार आहेत.
Image credit: Priya Saroj Insta प्रिया सरोज या एक शिक्षित आणि युवा नेता म्हणून ओळखल्या जातात.
Image credit: PTI प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांचा साखरपुडा लखनौमध्ये धुमधडाक्यात पार पडला.
आणखी वाचा
आयुष्यभरासाठीचे बंधन... हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत केले लग्न PHOTOS
marathi.ndtv.com