शरीरात 200च्या स्पीडने वाढेल व्हिटॅमिन B12,करा हा उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असते. 

Image credit: Canva

शरीरातील व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Image credit: Canva

शारीरिक-मानसिक थकवा, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या आणि अ‍ॅनिमियाचा हे व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणे आहेत.

Image credit: Canva

व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये जिऱ्याचा समावेश करावा. 

Image credit: Canva

जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन B12चे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

जीरे भाजून ते दह्यामध्ये मिक्स करुन खाऊ शकता. 

Image credit: Canva

जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता. 

Image credit: Canva

जिऱ्याचा चहा देखील करुन पिऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  जांभळाच्या बियांचा वापर कसा करावा?

marathi.ndtv.com