जांभळाच्या बियांचा वापर कसा करावा?

Edited by Harshada J S Image credit: Canva

जांभळाच्या बियांपासून पावडर तयार करुन त्याचे कोरड्या स्वरुपात किंवा त्यापासून काढा बनवून प्यावा. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांपासून पावडर कशी तयार करावी, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया स्वच्छ धुऊन 3-4 दिवस उन्हात सुकवा. 

Image credit: Canva

बिया सुकल्यानंतर त्यावरील आवरण काढा आणि आतील भागाची बारीक पावडर तयार करा. 

Image credit: Canva

पावडर हवाबंद डब्यामध्ये भरुन ठेवा. 

Image credit: Canva

अर्धा चमचा पावडर कोमट पाण्यात मिक्स करुन ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांची पावडर दातदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय आहे. 

Image credit: Canva

पोटदुखी, लघवीशी संबंधित समस्या देखील दूर होऊ शकतात.

Image credit: Canva

जांभळाच्या बियांच्या पावडरपासून केलेल्या काढ्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Besan Side Effects: बेसन कधी खाऊ नये?

marathi.ndtv.com