पाणी पिण्याचे नियम

Edited by Siddhesh
29/03/2024

चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्या, असं सांगितलं जातं. 

मात्र आपण योग्य पद्धतीने पाणी पित आहोत का?

पाणी पिण्याच्या पाच नियमांचं पालन करा

उभं राहून घटाघटा पाणी पिण्यापेक्षा, एके ठिकाणी बसून पाणी प्या. 

घाईत पाणी प्यायल्यास हायड्रेशनसाठी मदत होत नाही, उलट इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो.

थंड पाण्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. म्हणून थंड पाणी पिणं टाळा.

फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणं टाळा.

तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. 

आणखी वाचा


ओझोनचा थर गायब झाला तर काय होईल?

marathi.ndtv.com