सतर्क राहा! चक्रीवादळ 'दाना' या दिवशी ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार

Edited by Harshada J S Image credit: Canva

बंगालच्या उपसागरामध्ये 23 ऑक्टोबरला 'दाना' चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवलाय.

Image credit: Canva

दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Image credit: Canva

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालसह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. 

Image credit: Canva

हे वादळ गुरुवारी (24 ऑक्टोबर) सकाळी ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचू शकते. 

Image credit: Canva

मच्छिमारांना किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय. 

Image credit: Canva

वादळामुळे ओडिशाच्या किनारी भागात मोठे नुकसान होऊ शकते. 

Image credit: Canva

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMDने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. 

Image credit: Canva

दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 7 जणांचा मृत्यू

marathi.ndtv.com