जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,
7 जणांचा मृत्यू

Edited by Harshada J S Image credit: PTI

जम्मू काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 5 लोक जखमी झाले आहेत. 

Image credit: PTI

मृतांमध्ये डॉक्टरसह 6 मजुरांचा समावेश आहे. तर जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

दहशतवाद्यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) संध्याकाळच्या सुमारास हल्ला केला. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर परिसरातील बोगदा प्रकल्पामध्ये काम करत असताना हा हल्ला झाला. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

हल्ल्यानंतर जवानांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

गुरमीत सिंह, डॉ शाहनवाज, अनिल कुमार शुक्ला, मोहम्मद फहीम अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

दोन दिवसांपूर्वीही दहशतवाद्यांनी बिहारमधील एका मजुराची हत्या केली होती. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

आम्ही साधे झुरळही मारले नाही... धमकीसत्रादरम्यान वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया

marathi.ndtv.com