फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू-पाँडेचेरीमध्ये मुसळधार पाऊस
Edited by Harshada J S Image credit: PTI
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 30 नोव्हेंबरला उत्तर तमिळनाडू आणि पाँडेचेरीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला.
Image credit: PTI
मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Image credit: PTI
खबरदारी म्हणून स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
Image credit: PTI
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
Image credit: PTI
फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवेवरही परिणाम झालाय. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
Image credit: PTI
नागरिकांना सागरी किनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Image credit: PTI आणखी वाचा
PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक
marathi.ndtv.com