PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक
Image credit: PM Narendra Modi X मुंबई पोलिसांना फोन करून PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलीय.
Image credit: PM Narendra Modi X मानसिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या 34 वर्षीय महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Image credit: PM Narendra Modi X सूत्रांनुसार महिलेने 27 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला होता.
Image credit: PM Narendra Modi X मुंबईतील अंबोली परिसरातून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली.
Image credit: PTI अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या पथकाने महिलेचा शोध घेतला आणि तपासासाठी ताब्यातही घेतले.
Image credit: PM Narendra Modi X तपासादरम्यान महिलेचे मानसिक आरोग्य स्थिर नसल्याची माहिती समोर आली.
Image credit: PM Narendra Modi X संबंधित महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचीही माहिती तपासादरम्यान समोर आलीय.
Image credit: PM Narendra Modi X आणखी वाचा
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार, शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
marathi.ndtv.com