Black Lips To Pink Lips Tips: काळे ओठ गुलाबी करण्यासाठी 4 रामबाण उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva काळ्या ओठांमुळे संपूर्ण लुक खराब होतो. गुलाबी ओठांसाठी रामबाण उपाय जाणून घेऊया...
Image credit: Canva रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर नियमित अॅलोव्हेरा जेल लावा, यामुळे ओठ गुलाबी होतील.
Image credit: Canva रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस लावल्यासही ओठांवरील काळपटपणा हळूहळू दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva मध आणि साखर एकत्रित करुन ओठांचे स्क्रब करा, यामुळे ओठांवरील डेड स्किन निघेल आणि ओठ मऊ-गुलाबी होतील.
Image credit: Canva ओठांवर नियमित बिटाचा रस लावल्यास काळपटपणा दूर होईल.
Image credit: Canva चहा-कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळावे, या सवयीमुळेही ओठ काळे पडतात.
Image credit: Canva धूम्रपान करणे टाळावे. स्वस्त लिपस्टिक-लिपबाम लावणे टाळावे.
Image credit: Canva ओठांवर वारंवार जीभ लावणे टाळावे, यामुळेही ओठ काळे पडतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सुकलेल्या तुळशीचा उपाय, आर्थिक संकटांचा होईल खात्मा
marathi.ndtv.com