सुकलेल्या तुळशीचा उपाय, आर्थिक संकटांचा होईल खात्मा
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते, पण हे रोप सुकल्यास ते अशुभ मानले जाते.
Image credit: Canva
सुकलेले रोप लक्ष्मीमातेचे नाराज झाल्याचा इशारा समजला जातो. म्हणून तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते.
Image credit: Canva
काही लोक तुळशीचे रोप सुकल्यानंतर फेकून देतात, ही क्रिया धार्मिक मान्यतेनुसार चुकीची असल्याचे म्हटले जाते.
Image credit: Canva
तुळशीचे रोप सुकल्यानंतर त्यापासून कित्येक उपाय करुन लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवला जाऊ शकतो.
Image credit: Canva
तुळशीच्या रोपाच्या सुकलेल्या देठाचे सात भाग करा आणि त्यावर पांढरा धागा बांधून शुद्ध तुपामध्ये भिजवा.
Image credit: Canva
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर देठाचा दिवा प्रज्वलित करुन पूजाअर्चना करावी. यामुळे आर्थिक संकटे दूर होऊ शकते, असे म्हणतात.
Image credit: Canva
तुळशीच्या सुकलेल्या देठाचा दिवा प्रज्वलित केल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
या दिव्यामुळे रोगांपासूनही मुक्तता मिळू शकते. यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते, असेही म्हणतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Nautapa 2025: जीवघेणा नवतपा कधीपासून सुरू होत आहे?
marathi.ndtv.com