'पवारसाहेब नाही तर मज्जा नाही एका पण फोटोला' शरद पवारांच्या समर्थकाची नाराजी
Edited by Harshada J S Image credit: Supriya Sule Insta Image credit: Supriya Sule Insta उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा साखरपुडा पार पडला.
Image credit: Supriya Sule Insta जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा 10 एप्रिलला थाटामाटात साखरपुडा पार पडला.
Image credit: Supriya Sule Insta जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित आले होते.
Image credit: Supriya Sule Insta सुप्रिया सुळे यांनी साखरपुडा सोहळ्यातील खास फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Supriya Sule Insta सुप्रिया सुळे यांनी जय आणि ऋतुजाला शुभेच्छा देखील दिल्या.
Image credit: Supriya Sule Insta साखरपुड्यासाठी जय पवार यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि ऋतुजा पाटील यांनी डिझाइनर साडी नेसली होती.
Image credit: Supriya Sule Insta सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पवार कुटुंबातील जवळपास सर्वजण दिसत आहेत.
Image credit: Supriya Sule Insta पण फोटोमध्ये शरद पवार कुठेही दिसत नाहीयेत.
Image credit: Supriya Sule Insta ही बाब त्यांच्या समर्थकाच्या निदर्शनास आली आणि त्याने कमेंटमध्ये तशी नाराजीही व्यक्त केली.
आणखी वाचा
महत्त्वाची बातमी! 12 एप्रिलला मुंबई-गोवा हायवेवर जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी
marathi.ndtv.com