सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमुळे दहशतवादविरोधी लढ्याला मोठे बळ:DCM एकनाथ शिंदे
Edited by Harshada J SImage credit: DCM Eknath Shinde X
Image credit: DCM Eknath Shinde X
ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी झीरो टॉलरन्स भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय.
Image credit: DCM Eknath Shinde X
खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी PM मोदींचे अभिनंदन केलंय.
Image credit: DCM Eknath Shinde X
ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Image credit: DCM Eknath Shinde X
भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे: DCM शिंदे
Image credit: DCM Eknath Shinde X
शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचाही समावेश केल्याने दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं: DCM शिंदे
Image credit: DCM Eknath Shinde X
संपूर्ण जगासमोर दहशतवादाची गंभीर समस्या आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रीतीने हे पाऊल उचललेलं गेले: DCM शिंदे
Image credit: DCM Eknath Shinde X
त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवादविरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल: DCM शिंदे
आणखी वाचा
पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताचे मोठे पाऊल, स्थापित केले 7 शिष्टमंडळ