शिंदे गटाकडून 500 फोन आले, मला कापण्याची धमकी! कुणाल कामराची NDTVला प्रतिक्रिया
Edited by Harshada J S Image credit: Kunal Kamra Insta Image credit: Kunal Kamra Insta स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता केल्याने नवा वाद निर्माण झालाय.
Image credit: Kunal Kamra Insta याबाबत कुणाल कामराशी NDTVने बातचित केली असता त्याने धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले.
Image credit: Kunal Kamra Insta 500 हून अधिक धमकीचे फोन आल्याचे कुणाल कामराने सांगितले.
Image credit: Kunal Kamra Insta फोनद्वारे मला जीवे ठार मारू, कापून टाकू अशा धमक्या देण्यात आल्याचेही कुणालने सांगितले.
Image credit: Kunal Kamra Insta सर्व फोन शिंदे गटाकडून आल्याचेही कुणालने सांगितले.
Image credit: Kunal Kamra Insta भाजपा कार्यकर्त्यांकडून एकही कॉल आलेला नाही, असेही कुणाल कामराने एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितले.
Image credit: Kunal Kamra Insta तसेच लवकरच मुंबईमध्ये येऊन आपला जबाब नोंदवणार असल्याचंही कुणालनं म्हटलंय.
Image credit: Kunal Kamra Insta आता पाँडिचेरीमध्ये आहे, माझे खूप पॉडकास्ट आहेत : कुणाल कामरा
Image credit: Kunal Kamra Insta दरम्यान या वादानंतर युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटेट क्लब आता बंद करण्यात आलंय.
आणखी वाचा
कुणाल कामराला शिंदेंच्या जोकवर पश्चाताप नाही, म्हणाला माफी तेव्हाच मागेन जेव्हा...
marathi.ndtv.com