कुणाल कामराला शिंदेंच्या जोकवर पश्चाताप नाही, म्हणाला माफी तेव्हाच मागेन जेव्हा...
Edited by Harshada J S Image credit: IANS Image credit: IANS कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांना म्हटलं की त्याला त्याच्या गद्दार किंवा देशद्रोही विधानावर कोणताही पश्चाताप नाहीय.
तसेच कोर्टाने सांगितले तरच माफी मागेन, असेही कुणालनं म्हटलंय.
Image credit: IANS Image credit: PTI पोलिसी सूत्रांनुसार शिंदेंवर निशाणा साधण्यासाठी विरोधकांकडून पैसे मिळाल्याच्या चर्चाही कामराने फेटाळल्या आहेत.
Image credit: PTI कामराने पोलिसांना सांगितलं की पैसे मिळाले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या खात्यांची तपासणी केली जाऊ शकते.
Image credit: PTI दरम्यान कामरा तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Image credit: Eknath Shinde X उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कवितेच्या माध्यमातून अपमानजनक टीका केल्याने कार्यकर्त्यांनी कामराला तीव्र विरोध दर्शवला.
Image credit: PTI शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी 23 मार्चला कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलचीही तोडफोड केली.
Image credit: PTI दरम्यान या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद रंगताना दिसत आहे.
आणखी वाचा
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
marathi.ndtv.com