नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
Edited by Harshada J S
Image credit: PTI
नागपुरातील महाल परिसरात 17 मार्चला हिंसाचाराची घटना घडली होती.
Image credit: PTI
हिंसाचारात जखमी झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय.
Image credit: PTI
जखमी व्यक्तीचा शनिवारी (22 मार्च) हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Image credit: PTI
इरफान अन्सारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Image credit: PTI
हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इरफान यांचा दुपारी1.20 वाजता मृत्यू झाला.
Image credit: PTI
इरफान अन्सारी यांना गंभीर जखमी स्वरुपात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Image credit: PTI
दरम्यान नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खानला अटक करण्यात आलीय.
Image credit: PTI
फहीम खानवर दंगल भडकवण्याचा आणि लोकांना चिथावण्याचा आरोप आहे.
Image credit: PTI
नागपूर हिंसाचारामध्ये पोलीस देखील जखमी झाले होते.
Image credit: PTI
आणखी वाचा
मुंबईतील रस्त्यांबाबत महत्त्वाची माहिती, दुर्लक्ष करू नका
marathi.ndtv.com