'दे दो भय्या बॅट', विराट कोहलीनंतर रिंकू सिंह कोणाकडे मागतोय बॅट?
Edited by Harshada J S Image credit: Rinku Singh Instagram टीम इंडियातील युवा बॅट्समन रिंकू सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिंकू पुन्हा एकदा कोणाकडे तरी बॅट मागत आहे.
Image credit: Rinku Singh Instagram यानिमित्ताने सर्वांना पुन्हा IPL 2024मधील किस्सा आठवला.
Image credit: Rinku Singh Instagram IPL 2024ध्ये विराट कोहलीकडे रिंकू बॅट मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघांमधील बाँडिंगचे लोकांनी खूप कौतुक केले होते.
Image credit: Rinku Singh Instagram सध्या टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असून आगामी सीरिजसाठी मेहनत घेत आहेत.
Image credit: Suryakumar Instagram टीम इंडियाचा टी-20 फॉर्मेटचा नवा कॅप्टन सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
Image credit: Suryakumar Instagram यादवने रिंकूसोबतचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, 'ठीक है बॅट ले लेना'.
Image credit: Suryakumar Instagram यादवच्या स्टोरीवर रिंकूची नजर पडताच त्याने स्टोरी री-शेअर करत 'दे दो भय्या बॅट..' असे गंमतीशीर कॅप्शन दिले आहे.
Image credit: Rinku Singh Instagram क्रिकेटप्रेमींना सूर्यकुमार व रिंकूमधील बाँडिंग खूप आवडले. चाहतेही त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.
Image credit: Rinku Singh Instagram आणखी वाचा
T-20 टीममसाठी इंडियाचा नवा कॅप्टन कोण? तिघांचे नाव चर्चेत
marathi.ndtv.com