आईने स्वतःच 6 दिवसांच्या लेकीचा घेतला जीव, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नवी दिल्लीतील ख्याला परिसरात घडलीय. 

Image credit: Canva

एका महिलेने स्वतःच्या 6 दिवसांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. 

Image credit: Canva

चौथ्यांदाही मुलगीच जन्माला आली म्हणून महिलेने टोकाचे पाऊल उचलले. 

Image credit: Canva

चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, रात्री उशीरा मुलीला दूध पाजलं आणि शेजारी झोपवले. 

Image credit: Canva

पहाटे 4:30 वाजता झोपेतून जाग आल्यानंतर मुलगी शेजारी नव्हती, असा महिलेनं बनाव केला.

Image credit: Canva

पोलिसांना महिलेचे वागणे संशयास्पद वाटले, त्यामुळे म्हणून त्यांनी परिसरात तपास करण्यास सुरुवात केली. 

Image credit: Canva

तपासादरम्यान महिलेनेच स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 

Image credit: Canva

पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आणखी वाचा

तुमच्या आधारकार्डचा गैरवापर होतोय? अशा पद्धतीने तपास

marathi.ndtv.com