दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळातील सहा चेहरे कोण?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची गुरुवारी (20 फेब्रुवारी 2025) शपथ घेतली.
Image credit: PTI
रामलीला मैदानावर शपथविधीसाठी भव्यदिव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Image credit: PTI
रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोण आहेत? याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: PTI
प्रवेश वर्मा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. वर्मा यांनी निवडणुकीत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
Image credit: PTI
आशिष सूद यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सूद देखील पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Image credit: PTI
मनजिंदर सिंग सिरसा यांनाही कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलंय. ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Image credit: PTI
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये रविंद्र इंद्राज यांच्याही नावाची समावेश आहे.
Image credit: PTI
रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळातील कपिल मिश्रा हे एकमेव सदस्य असे आहेत, ज्यांनी यापूर्वीही मंत्री म्हणून काम केलंय.
Image credit: PTI
कॅबिनेट मंत्री झालेले पंकज कुमार सिंह विकासपुरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
आणखी वाचा
मातृत्व आणि कर्तव्याचे आदर्श उदाहरण, ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा Photo Viral
marathi.ndtv.com