दिल्लीत सैराट! मित्राच्या मदतीने भावोजीचाच केला खेळ खल्लास, थरकाप उडवणारी घटना

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

दिल्लीतील एका तरुणाला प्रेमविवाह करण्याची मोठी किंमत मोजावी लागलीय.

Image credit: Canva

प्रेमविवाह करणे तरुणाच्या जीवावर बेतलंय. 

Image credit: Canva

दिल्लीतील गोकुलपुरीमध्ये हिमांशु नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आलीय. 

Image credit: Canva

हिमांशुच्या पत्नीचा भाऊ शाहरुखने साथीदारांसोबत मिळून त्याची हत्या केली. 

Image credit: Canva

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून हिमांशुचा जीवेठार मारले. 

Image credit: Canva

शाहरुखच्या बहिणीची हिमांशुसोबत मैत्री होती, यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला होता.

Image credit: Canva

दोघांनी प्रेमविवाह केल्यानं कुटुंबीय नाराज होते. 

Image credit: Canva

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शाहरुख आणि साहिलला अटक केलीय. 

आणखी वाचा

गर्भवतीला 3-4 जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, वादाला कारण दुसरी बाई?

marathi.ndtv.com