गर्भवतीला 3-4 जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, वादाला कारण दुसरी बाई?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला तीन ते चार महिलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आलीय.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
शिल्पा कृष्णा मिस्किन (वय 24 वर्षे) असे मारहाण झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
जखमी गर्भवती महिलेवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
मारहाणीच्या घटनेमुळे तुळजाई नगर भागामध्ये खळबळ उडालीय.
प्रतिकात्मक फोटो
जखमी महिलेची सासू प्रभावती मिस्कीन यांनी त्यांच्या मुलाच्या कारखान्यात काम करणाऱ्या मुलीवर आरोप केले आहेत.
Image credit: Canva
संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी - नातेवाईकांनी येऊन मारहाण केल्याचा आरोप प्रभावती यांनी केलाय.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
आणखी वाचा
गुळाला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? नाव ऐकून बसेल धक्का
marathi.ndtv.com