तुम्हीही जास्त टुथपेस्ट घेऊन दात घासताय? होतील इतके गंभीर परिणाम
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दात आणि हिरड्या निरोगी राहण्याकरिता बहुतांश लोक दिवसातून 2-3 वेळा ब्रश करतात.
Image credit: Canva
पण दात घासण्यासाठी जास्त प्रमाणात टुथपेस्ट वापरण्याचेही मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
टुथपेस्ट जास्त प्रमाणात वापरल्यास काय होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कमीत कमी प्रमाणात टुथपेस्टचा वापर करावा.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात टुथपेस्ट वापरणे तोंडाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
टुथपेस्टमधील सोडिअम फ्लोराइडमुळे दात मजबूत राहण्यास मदत मिळते. तरीही टुथपेस्टचा कमी प्रमाणात वापर करावा.
Image credit: Canva
सोडिअम फ्लोराइडचा अधिक प्रमाणात वापर केल्यास दातांमध्ये खड्डे तयार होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वजन पटापट कमी करायचंय? या पांढऱ्या गोष्टी खाणे आजच करा बंद
marathi.ndtv.com