वजन पटापट कमी करायचंय? या पांढऱ्या गोष्टी खाणे आजच करा बंद
Edited by Harshada J S Image credit: Canva
लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे, यामुळे गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळू शकते.
Image credit: Canva
गंभीर समस्या टाळण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे.
Image credit: Canva
तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का? तर आहारातून पांढऱ्या गोष्टी वर्ज्य करा.
Image credit: Canva
बटाट्याचे पदार्थ खाणे टाळा. वेफर्स, फ्राइज यासारखे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत.
Image credit: Canva
ब्रेड खाणे कितीही आवडत असले तरीही हा पदार्थ खाणे टाळा. कारण यामुळे वजन वाढू शकते.
Image credit: Canva
वजन कमी करायचे असेल तर साखरयुक्त पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा.
Image credit: Canva
मैदायुक्त पदार्थ चविष्ट असले तरीही आरोग्यासाठी हानिकारक असतात. शिवाय यामुळे वजनही वाढते.
Image credit: Canva
बहुतांश लोकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटतच नाही. पण अयोग्य पद्धतीने भात खाल्ल्यास वजन वाढू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
वजन पटकन कमी करायचंय? प्या हा चहा
marathi.ndtv.com