DCM अजित पवारांनी दुर्घटनास्थळीची केली पाहणी, जखमींचीही भेट घेतली PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: DCM Ajit Pawar Insta
Image credit: DCM Ajit Pawar Insta
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (15 जून) कोसळून भीषण दुर्घटना घडली.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (17 जून) घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, जागेचा आढावा घेतला.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
अशा घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये, या दृष्टिकोनातून DCM अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
तर सोमवारपर्यंत 51 पर्यटकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुर्घटनेतील जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Image credit: DCM Ajit Pawar Insta
जखमींवर योग्य पद्धतीनं औषधोपचार केले जात आहेत, देखभाल व्यवस्थित घेतली जातेय, याबाबतची माहिती घेतली.
Image credit: PTI
दरम्यान देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही DCM पवार यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा
इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, सुखरूप सुटका केलेल्या पर्यटकांचा आकडा समोर
marathi.ndtv.com