अ‍ॅनिमलनंतर आता बॉलिवूड सिनेमामध्येही दिसणार हा दमदार आवाजाचा अभिनेता 

Edited by Harshada J S
Image credit: Upendra Limaye Insta
Image credit: Sharad Kelkar Insta

मराठी सिनेसृष्टीमध्ये भारदस्त आवाज असणारे कित्येक कलाकार मंडळी आहेत. 

Image credit: Shreyas Talpade Insta

कित्येक मराठी कलाकारांनी बॉलिवूड तसेच साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीही आवाज दिलाय.   

Image credit: Upendra Limaye Insta

उपेंद्र लिमये देखील त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. 

Image credit: Upendra Limaye Insta

उपेंद्र लिमयेने 'अ‍ॅनिमल' सिनेमामध्ये छोटी पण दमदार भूमिका साकारली होती. 

Image credit: Upendra Limaye Insta

प्रेक्षकांच्या लक्षात राहील असे पात्र उपेंद्रने साकारलं होते. 

उपेंद्र लिमयेच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. हा अभिनेता आणखी एका बॉलिवूड सिनेमामध्ये झळकणार आहे.

Image credit: Upendra Limaye Insta
Image credit: Upendra Limaye Insta

'धमाल 4' या आगामी हिंदी सिनेमामध्ये उपेंद्र लिमयेही दिसणार आहे. 

Image credit: Upendra Limaye Insta

उपेंद्र लिमयेने इन्स्टाग्रामवर धमाल 4 सिनेमाच्या कलाकारांसोबतचा फोटो शेअर केलाय. 

Image credit: Upendra Limaye Insta

फोटोमध्ये अर्शद वारसी, अजय देवगण, रितेश देशमुख, जावेद जाफरी असे दिग्गज कलाकार दिसत आहेत. 

Image credit: Upendra Limaye Insta

फोटोमध्ये उपेंद्र कुठेही दिसत नाही, त्यामुळे लिमयेकडून नेमके कोणते गिफ्ट मिळणार आहे? हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 

आणखी वाचा

अधुरी कहाणी! मालिकेच्या सेटवर जुळलं नाते, लग्नाच्या 9 वर्षांनंतर मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट

marathi.ndtv.com