Nautapa 2025: जीवघेणा नवतपा कधीपासून सुरू होत आहे?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva तुम्ही तुमच्या आजी-आजोबांकडून नवतपा हा शब्द कधी-न्-कधी नक्कीच ऐकला असेल.
Image credit: Canva माहिती नसेल तर हिंदू कॅलेंडरमध्ये नवतपाबाबत माहिती नक्कीच नमूद केलेली असते.
Image credit: Canva नवतपाचा कालावधी दरवर्षी मे महिना ते जून महिन्यादरम्यान असतो, यास भीषण उष्णतेचे नऊ दिवस असेही म्हटले जाते.
Image credit: Canva हिंदू कॅलेंडरनुसार नवतपाचा कालावधी नऊ दिवसांचा असतो, या दिवसांत तापमान सर्वाधिक असते; असे म्हणतात.
Image credit: Canva 2025मध्ये नवतपा 25 मेपासून सुरू होणार असून 8 जूनपर्यंत असणार आहे.
Image credit: Canva 25 मे ते 8 जूनपर्यंत या 15 दिवसांतील सुरुवातीचे 9 दिवस सर्वात उष्ण असतील, यादरम्यान तापमानाचा पारा 45 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंतही जाऊ शकतो.
Image credit: Canva हिंदू कॅलेंडरनुसार नवतपाचा काळ ज्येष्ठ महिन्यामध्ये येतो. या दिवसांत शक्य असल्यास घराबाहेर कमी प्रमाणात पडावे.
Image credit: Canva भारतीय हवामान विभागातर्फे काही दिवसांपूर्वीच नवतपाबाबत माहिती देण्यात आलीय. त्यामुळे या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
कलिंगडपासून तयार करा हे 7 थंडगार ड्रिंक्स, उन्हाळ्यात राहाल फ्रेश
marathi.ndtv.com