धर्मेंद्र हेमा मालिनींपेक्षा वयाने किती मोठे होते? अंतर नाही प्रेम जिंकलं...
Edited by Harshada J S
Image credit: Hema Malini X
Image credit: Hema Malini X
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला धक्का बसलाय.
Image credit: Hema Malini X
24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
Image credit: Hema Malini X
सहा दशकांहून अधिक सिनेसृष्टी तसेच चाहत्यांच्या मनावर धर्मेंद्र यांनी राज्य गाजवलं.
Image credit: Hema Malini X
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 3 दिवसांनंतर पत्नी हेमा मालिनींनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Image credit: Hema Malini X
हेमा मालिनींची पोस्ट वाचून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील. आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही, असे त्यांनी म्हटलंय.
Image credit: Hema Malini X
माझं वैयक्तिक झालेले नुकसान शब्दांत मांडता येणार नाही, असेही हेमा मालिनींनी पोस्टमध्ये लिहिलंय.
Image credit: Hema Malini X
दरम्यान हेमा आणि धर्मेंद्र यांची जोडी मोठ्या पडद्याव्यतिरिक्त खऱ्या आयुष्यातही प्रचंड लोकप्रिय होती.
Image credit: Hema Malini X
धर्मेंद्र आणि हेमा यांच्या वयामध्ये 13 वर्षांचे अंतर होते.
Image credit: Hema Malini X
पण वयाचं अंतर त्यांच्या नात्यात कधीच आड आले नाही.
Image credit: Hema Malini X
दोघांनी प्रेमाला प्राधान्य दिलं आणि वर्ष 1980 रोजी लग्न केलं.
आणखी वाचा
Red Chilli Side Effects: तिखट मसाला खाण्याचे दुष्परिणाम
marathi.ndtv.com