Red Chilli Side Effects: तिखट मसाला खाण्याचे दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

तिखट मसाला खाल्ल्यास
रक्तदाबाची पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

घशात खवखव आणि खोकल्याची
समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

अपचन आणि जुलाबसह
पोटदुखी होऊ शकते. 

Image credit: Canva

पोट आणि आतड्यांमध्ये
जळजळ होऊ शकते. 

Image credit: Canva

त्वचेशी संबंधित समस्याही
उद्भवू शकतात. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यास
मूळव्याध होऊ शकतो. 

Image credit: Canva

तिखट मसाल्याऐवजी हिरव्या 
मिरचीचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 केसांच्या वाढीसाठी 5 बेस्ट हेअल ऑइल

marathi.ndtv.com