अनुष्काने विराटचा हात पकडणे टाळलं, अवनीत कौरमुळे नात्यात मिठाचा खडा?
Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli Insta Image credit: Virat Kohli Insta अवनीत कौर प्रकरणानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदा बंगळुरूमध्ये एकत्र दिसले.
Image credit: Virat Kohli Insta विराट-अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Image credit: Virat Kohli Insta बंगळुरूतील एमजी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये दोघंही डिनर डेटसाठी आल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Social Media अनुष्का-विराटमध्ये नेहमीप्रमाणे केमिस्ट्री दिसली नाही.
Image credit: Social Media कारमधून बाहेर पडल्यानंतर विराटने अनुष्काच्या मदतीसाठी हात पुढे केला.
Image credit: Virat Kohli Insta पण अनुष्काने विराटचा हात पकडणं टाळल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Image credit: Virat Kohli Insta काही दिवसांपूर्वी विराटने अभिनेत्री अवनीत कौरचा इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटो लाइक केला होता.
Image credit: Virat Kohli Insta विराटने लाइक केलेला अवनीतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
Image credit: Virat Kohli Insta घडलेल्या प्रकाराबाबत विराटला सोशल मीडियावर स्पष्टीकरण द्यावे लागलं होते.
Image credit: Virat Kohli Insta दरम्यान यावरुन विराट आणि अनुष्कामध्ये वाद झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
आणखी वाचा
रोहित शर्मा या दिग्गज व्यक्तीला मानतो गुरू? परदेशी खेळाडूचे केले कौतुक
marathi.ndtv.com