रोहित शर्मा या दिग्गज व्यक्तीला मानतो गुरू? परदेशी खेळाडूचे केले कौतुक

Edited by Harshada J S Image credit: Rohit Sharma Insta
Image credit: Rohit Sharma Insta

टी20 इंटरनॅशनल क्रिकेटनंतर रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा म्हटलंय. 

Image credit: Rohit Sharma Insta

यादरम्यान रोहित शर्माचे एक मोठे विधान सध्या चर्चेत आहे. 

Image credit: Rohit Sharma Insta

कोणत्या टीमच्या कॅप्टनमुळे प्रचंड प्रभावित झाल्याचा प्रश्न रोहितला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. 

Image credit: Rohit Sharma Insta

यावर त्याने टीम ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉटिंगचे नाव घेतले. 

Image credit: Rohit Sharma Insta

रोहित शर्माने म्हटलं की, रिकी पॉटिंगचा खूप मोठा प्रभाव होता, तो खूप चांगला कॅप्टन आहे. त्याने कित्येक ट्रॉफी जिंकल्या आहेत. 

Image credit: Rohit Sharma Insta

मी त्याला जवळून पाहिलंय. जेव्हा त्यानं (IPL) कॅप्टन्सी सोडून मला दिली, तेव्हा तो माझ्याशी नेहमी बोलायला यायचा:रोहित शर्मा

Image credit: Rohit Sharma Insta

टीमला पुढे घेऊन जा, असे म्हणायचा. तसेच तो माझे मत विचारायचा. मी त्याच्याकडून खूप काही शिकलोय:रोहित शर्मा

Image credit: Rohit Sharma Insta

दरम्यान रोहित शर्माने 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा

विराट कोहलीने या एका गोष्टीसाठी सोडले कॅप्टनपद, स्वतःच केला खुलासा

marathi.ndtv.com