बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांवर सलमान खानची पहिल्यांदाच प्रतिक्रिया 

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: Varinder Chawla

सुरक्षा संबंधित प्रोटोकॉलमुळे दिनचर्येवर परिणाम झालाय आणि फिरण्यावर वगैरेही मर्यादा आल्याचे सलमान खानने सांगितले. 

Image credit: PTI

जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर जीवनात आलेल्या आव्हानांबाबत सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. 

देव, अल्लाह सर्व त्यांच्यावर आहे. जितके आयुष्य लिहिलंय, तितकंच असणार आहे, असे सलमानने म्हटलंय. 

Image credit: PTI

सुरक्षेबाबत मी काहीही करू शकत नाही. म्हणूनच गॅलेक्सीहून शुटिंगसाठी निघतो आणि कुठेही न जाता थेट गॅलेक्समध्येच परततो:सलमान 

Image credit: PTI
Image credit: IANS

पूर्वी कोणत्याही सुरक्षेविना सलमानला शहरामध्ये सायकल चालवताना पाहिले गेलंय. 

एप्रिल 2024मध्ये कथित स्वरुपात बिश्नोई गँगमधील दोघांनी त्याच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केला होता. 

Image credit: IANS

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. 

Image credit: Varinder Chawla

सुरक्षेच्या कारणास्तव गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये बुलेटप्रूफ काच बसवण्यात आलीय.

Image credit: Varinder Chawla

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. 

Image credit: Varinder Chawla

आणखी वाचा

 नितीन देसाईंच्या ND स्टुडिओसाठी शासनाचे मोठे पाऊल

marathi.ndtv.com