सोने-हिऱ्याच्या दागिन्यांमधील Karat आणि Caratमध्ये फरक काय असतो?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
सोने किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करताना तुम्हाला कॅरेटबाबत माहिती दिली जाते.
Image credit: Canva
पण काही दागिन्यांवर कॅरेट हा शब्द इंग्रजी अक्षर K किंवा Ct अशा स्वरुपात नमूद केलेला असतो.
Image credit: Canva
Karat आणि Caratमधील फरक आपण जाणून घेऊया...
Image credit: Canva
Karat आणि Carat दोन्ही शब्द दागिन्यांसाठी वापरले जातात. पण वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांसाठी याचा वापर केला जातो.
Image credit: Canva
Karat हा शब्द सोन्याची शुद्धता मापण्यासाठी वापरला जातो.
Image credit: Canva
सोन्याच्या दागिन्यांसाठी Karat हा शब्द Kt किंवा K स्वरुपात वापरला जातो.
Image credit: Canva
Carat या शब्दाचा वापर हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी केला जातो.
Image credit: Canva
हिऱ्याच्या दागिन्यांचे (उदाहरणार्थ हिरे, नीलम, पन्ना) मोजमाप करण्यासाठी Carat या शब्दाचा वापर केला जातो.
Image credit: Canva
1 Carat म्हणजे 200 मिलीग्रॅम (0.2 ग्रॅम) हे माप नमूद करण्यासाठी Ct असे वापरले जाते.
Image credit: Canva
सोन्याच्या शुद्धतेसाठी Karat आणि रत्नांचे वजन मोजण्यासाठी Carat या शब्दाचा वापर केला जातो.
आणखी वाचा
केशर-बदामयुक्त दूध पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com