केशर-बदामयुक्त दूध पिण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
केशर बदामयुक्त दूध प्यायल्यास मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती देखील सुधारते.
Image credit: Canva
केशर-बदामयुक्त दुधामुळे शरीराला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
पोषणतत्त्वांमुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
Image credit: Canva
हिवाळा ऋतूमध्ये केशर-बदामयुक्त दूध प्यायल्यास शरीराला ऊब मिळते.
Image credit: Canva
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.
Image credit: Canva
बदामामध्ये प्रोटीन आणि फॅटी अॅसिड असते, यामुळे हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
केशरमुळे त्वचेवर तेज येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
दुधामुळे चांगली झोप येते आणि तणाव देखील कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
गरम पाण्यातून मध पिताय? वेळीच सोडा ही सवय, अन्यथा...
marathi.ndtv.com