अभिनेत्री दीपिकावर स्टाफकडून गंभीर आरोप, शेअर केला 35 मिनिटांचा व्हिडीओ आणि म्हणाली...
Edited by Harshada J S
Image credit: Dipika Kakar Insta
Image credit: Dipika Kakar Insta
स्टाफने गंभीर आरोप केल्याने प्रसिद्ध अभिनेत्री वादात अडकली आहे.
Image credit: Dipika Kakar Insta
अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम नव्या वादात अडकलीय.
Image credit: Dipika Kakar Insta
2024मध्ये दीपिकाने क्लोदिंग ब्रँडचा शुभारंभ केला होता, यासाठी तिने सानिया नावाच्या डिझाइनरची निवड केली होती.
Image credit: Dipika Kakar Insta
सानियाने दिल्लीहून दीपिकासाठी काम केले आणि त्यानंतर दीपिकासोबत काम करण्यासाठी ती मुंबईत आली.
Image credit: Dipika Kakar Insta
दीपिकाने सानियाला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली आणि टीम तयार कर, असेही सांगितले.
Image credit: Dipika Kakar Insta
पण 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा कुकिंग रिअॅलिटी शो मिळाल्यानंतर दीपिकाने कामावरुन काढल्याचा आरोप सानियाने केलाय.
Image credit: Dipika Kakar Insta
सानियाने 35 मिनिटे 44 सेकंदांचा व्हिडीओ यू-ट्युबवर शेअर केलाय.
Image credit: Dipika Kakar Insta
सानिया व्हिडीओमध्ये म्हटलं की, नोकरी जाण्याच्या भीतीने इतकी रडले की तब्येतच बिघडली.
Image credit: Dipika Kakar Insta
दीपिकाने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही सानियाने शेअर केलाय.
Image credit: Dipika Kakar Insta
मला एक शो मिळालाय आणि मी माझे काम बंद करण्याचा विचार करतेय: दीपिका कक्कड
Image credit: Dipika Kakar Insta
मी तुझा पगार देऊ शकत नाही. कारण हे एक स्टार्टअप आहे आणि माझ्याही काही मर्यादा आहेत: दीपिका कक्कड
Image credit: Dipika Kakar Insta
दीपिका कक्कडने सानियाची माफीही मागितली होती.
आणखी वाचा
पहिल्याच बॉलिवूड सिनेमात तेजश्री प्रधानने दिला किसिंग सीन, चाहत्यांनीही व्यक्त केले होते आश्चर्य
marathi.ndtv.com