बॉलिवूड सिनेमात तेजश्री प्रधानने दिला किसिंग सीन, चाहत्यांनीही व्यक्त केले होते आश्चर्य
Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta Image credit: Tejashri Pradhan Insta लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या दमदार अभिनयाने सिनेरसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केलंय.
Image credit: Tejashri Pradhan Insta तेजश्री प्रधान 'होणार सून मी या घरची' मालिकेद्वारे घराघरात पोहोचली.
Image credit: Tejashri Pradhan Insta 'होणार सून मी या घरची' मालिकेमुळे तेजश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
Image credit: Tejashri Pradhan Insta यानंतर ती 'अग्गबाई सूनबाई' आणि 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्येही झळकली होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta पण 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने अचानक एक्झिट घेतली, त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते.
Image credit: Tejashri Pradhan Insta प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर अनेक चर्चाही रंगल्या होत्या. यापूर्वीही तेजश्री वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलीय.
Image credit: Tejashri Pradhan Insta पहिल्याच बॉलिवूड सिनेमातील किसिंग सीनमुळे तेजश्री प्रधान प्रचंड चर्चेत होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta 2021 साली रिलीज झालेल्या 'बबलू बॅचलर' सिनेमामध्ये तेजश्री झळकली होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta 'बबलू बॅचलर' सिनेमामध्ये तिने शर्मन जोशीसोबत किसिंग सीन दिला होता, या सीनची प्रचंड चर्चा रंगली होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta पहिल्याच बॉलिवूड सिनेमात दिलेल्या किसिंग सीनमुळे तेजश्रीला ट्रोलही करण्यात आले होते.
आणखी वाचा
वेटलॉस होईल, त्वचा होईल चमकदार; फक्त खा हा भाजलेला पांढरा पदार्थ
marathi.ndtv.com