दिवाळीत साफसफाईचे काम होईल एकदम सोपे, वापरा या ट्रिक्स 

Edited by Harshada J S Image credit: Canva

दिवाळी सणाच्या पूर्वी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. 

Image credit: Canva

यादरम्यान घराच्या खिडकीची काच, दरवाजे आणि भिंतीची सफाई करणे थोडेसे त्रासदायक काम वाटते. 

Image credit: Canva

सफाईचे काम अगदी सोपे व्हावे, यासाठी काही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. 

Image credit: Canva

खिडकीची काच स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि पेपरचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

लिंबाच्या रसामध्ये मीठ आणि डिशवॉशर लिक्विड मिक्स करून दरवाजे-खिडक्यांवरील डाग स्वच्छ केले जाऊ शकतात. 

Image credit: Canva

बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगर मिक्स करून फरशी किंवा भिंतीवरील डाग स्वच्छ करू शकता. 

Image credit: Canva

क्रेयोन्सचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी कोरड्या कापडाचा वापर करावा. कोणत्याही रसायनाचा किंवा पाण्याचा वापर करू नये. 

Image credit: Canva

चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. 

Image credit: Canva

साबणाच्या पाण्याने बाथरूममधील टाइल्स स्वच्छ करू शकता. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केळी खाल्ल्यानंतर या पदार्थांचे करू नका सेवन, होतील दुष्परिणाम

marathi.ndtv.com