केळी खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचे करू नका सेवन,
होतील दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva 

केळी खाल्ल्यानंतर काही पेयांसह पदार्थांचंही सेवन करू नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

केळी खाल्ल्यानंतर दूध, दही खाणे टाळावे. कारण तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

Image credit: Canva

केळी खाल्ल्यानंतर साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे रक्तशर्करेची पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

केळी खाल्ल्यानंतर आंबट फळे किंवा व्हिनेगरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास पोटाचे आरोग्य बिघडू शकते. 

Image credit: Canva

कॉफी-चहा प्यायल्यास शरीरातील आम्ल वाढू शकते. 

Image credit: Canva

मद्यपान केल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

महिनाभर 'हे' पाणी प्यायल्यास वजन होईल पटापट कमी

marathi.ndtv.com