दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीमाता-गणपती बाप्पाला अर्पण करा 'हे' नैवेद्य
Edited by Harshada J S Image credit: Canva दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमाता आणि गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते.
Image credit: Canva लक्ष्मीमाता आणि गणपतीची पूजा केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. या दिवशी नैवेद्यही अर्पण करावा.
Image credit: Canva नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, जाणून घेऊया माहिती.
Image credit: Canva बुंदीचे लाडू, गुलाबजाम, बर्फी, पेढा इत्यादी गोष्टींचा नैवेद्य अर्पण करू शकता.
Image credit: Canva श्रीफळ किंवा एखादे फळ तसेच केशरयुक्त दूधही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.
Image credit: Canva दिवाळीच्या पूजेमध्ये सीताफळांचाही नैवेद्य अर्पण करू शकता, हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
Image credit: Canva केळी अर्पण करणेही शुभ मानले जाते. हे फळ देखील लक्ष्मीमाता आणि गणपती बाप्पाला प्रिय आहे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
वजन घटवायचे असेल तर 'या' वेळेस प्या जिऱ्याचे पाणी
marathi.ndtv.com