Trans Womenना पीरियड्स येतात का? अनाया बांगर म्हणाली...
Edited by Harshada J S
Image credit: Anaya Bangar Insta
Image credit: Anaya Bangar Insta
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने मासिक पाळीशी संबंधित शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झालाय.
Image credit: Anaya Bangar Insta
हार्मोन समस्येमुळे आर्यन बांगरने त्याचं लिंग बदलले आणि आता तो आर्यनचा अनाया झालाय.
Image credit: Anaya Bangar Insta
लिंग बदलाशी संबंधित वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ अनाया बांगर सोशल मीडियावर शेअर करत असते.
Image credit: Anaya Bangar Insta
यापैकीच एक म्हणजे ट्रान्स वुमेनला पाळी येते का? याबाबतची माहिती देणारा व्हिडीओ तिने शेअर केलाय.
Image credit: Anaya Bangar Insta
आमच्याकडे गर्भाशय आणि बीजकोश नसते, त्यामुळे आम्हाला रक्तस्त्राव होत नाही आणि पोटात पेटके येत नाही; अशी माहिती अनायाने दिलीय.
Image credit: Anaya Bangar Insta
जे लोक टेस्ट्रोजेन लॉक करुन इस्ट्रोजेनवर असतात, त्यांच्यामध्ये PMSसारखी लक्षणे दिसू शकतात, असेही अनाया म्हणाली.
Image credit: Anaya Bangar Insta
मूड बदलणे,थकवा, पोट फुगणे, मानसिक आरोग्यातील बदल यासारख्या गोष्टी हार्मोन्समुळे होतात : अनाया बांगर
Image credit: Anaya Bangar Insta
मासिक पाळीमुळे केवळ रक्तस्त्राव होत नाही, तर हार्मोन्समधील बदलही एक वास्तव आहे:अनाया बांगर
Image credit: Anaya Bangar Insta
हे बदल ट्रान्स वुमेन देखील अनुभवतात, पण पद्धत थोडी वेगळी असते; असाही अनुभव अनायाने सांगितला.
आणखी वाचा
विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा
marathi.ndtv.com