विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा
Image credit: Vishhal Nikam/Akshhaya Hindallkar Insta
Image credit: Vishhal Nikam Insta
अभिनेता विशाल निकमने 'बिग बॉस मराठी'मध्ये असताना अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सौंदर्याचा उल्लेख केला होता.
Image credit: Vishhal Nikam Insta
पण सौंदर्या नेमकी कोण आहे, हे सांगणं त्याने कायम टाळले होते.
Image credit: Vishhal Nikam Insta
नुकतेच विशालने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा याच गोष्टीची चर्चा रंगू लागलीय.
Image credit: Vishhal Nikam Insta
कारण विशालचा खास मित्र विकास पाटीलच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
Image credit: xyz
विकास पाटीलने नेमकी काय कमेंट केलीय, ते पाहुया...
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
विशाल निकमने खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री अक्षया हिंदळकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओवर विकासने 'Happy Birthday माझ्या भावाची सौंदर्या' अशी कमेंट केलीय.
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
यावरुन विशालची सौंदर्या अक्षया हिंदळकरच आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी 'साता जल्माच्या गाठी' मालिकेत एकत्र काम केले होते.
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
या मालिकेपासून दोघांमध्ये खास मैत्रीचे नाते निर्माण झाले.
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
पण यापूर्वीही अनेक गोष्टींमुळे दोघंजण रिलेशनशिपमध्ये असल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला होता.
Image credit: Akshhaya Hindallkar Insta
आणखी वाचा
दीपिका कक्करला ट्युमर झाल्याचे निदान, पती चाहत्यांना म्हणाला- 'कॅन्सरच्या...'
marathi.ndtv.com