डोंबिवलीत आता काळ्या ठिपक्यांची दहशत, नेमके काय आहे प्रकरण?

Edited by Harshada J S Image credit: Amjad Khan 
Image credit: Amjad Khan 

डोंबिवली MIDCतील मिलाप नगर परिसरातून विचित्र घटना समोर आलीय. 

Image credit: Amjad Khan 

वाहन, पत्र्यांचे शेड, कपड्यांवर काळसर ठिपके दिसत आहेत. 

Image credit: Amjad Khan 

प्रदूषणामुळे काळे ठिपके पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे. 

Image credit: Amjad Khan 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक घटनास्थळी जाऊन काळ्या ठिपक्यांची तपासणी करणार आहेत. 

Image credit: Amjad Khan 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासानंतर काळ्या ठिपक्यांमागे प्रदूषण की आणखी अन्य काही कारण आहे? हे स्पष्ट होईल. 

Image credit: Amjad Khan 

डोंबिवलीतील MIDC परिसरातील केमिकल कंपन्यांमुळे परिसरात कोणत्या-न्-कोणत्या गोष्टी घडत असतात. 

Image credit: Canva

काही वर्षांपूर्वी येथे हिरव्या रंगाचा पाऊस देखील पडला होता. 

प्रतिकात्मक फोटो

तसेच रस्त्यांचा रंग गुलाबी होणे आणि नाल्यातील पाण्याला दुर्गंध येऊन त्याचा रंग निळा होणे, अशा प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

या सर्व घडामोडींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

 सिलिंडरचे दर वाढले, सामान्यांच्या खिशाला कात्री, उज्ज्वला योजनेच्या लाभार्भ्यांचे काय?

marathi.ndtv.com