ट्रम्प सरकारमध्ये शिक्षण विभागाच्या सचिवपदी WWEच्या माजी CEO
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सदस्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केलीय. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            नुकतेच घोषित केलेल्या एका नव्या सदस्याचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            ट्रम्प यांनी अब्जाधीश आणि WWEच्या माजी सीईओ लिंडा मॅकमहॉन यांची शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लिंडा या रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख देणगीदारांपैकी एक आहेत. त्यांना शिक्षणासारख्या विभागाचा फारसा अनुभव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            76 वर्षीय लिंडा WWEचे संस्थापक विन्स मॅकमहॉनच्या पत्नी आहेत. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लिंडा यांनी 2017-19 या कालावधीत ट्रम्प यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळादरम्यान लघु उद्योग विभागाचे नेतृत्व केले. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            रिपब्लिकन पार्टीतर्फे लिंडा यांनी दोनदा निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लिंडा यांनी 2009दरम्यान कनेक्टिकट बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये वर्षभराकरिता काम केले.
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            कनेक्टिकटमधील सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीच्या विश्वस्त मंडळामध्ये त्या अनेक वर्षे कार्यरतही होत्या. 
                            
            
                            Image credit: Former SBA Admin Linda McMahon Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            A R Rahmanच्या घटस्फोटानंतर पतीपासून वेगळी होणारी 'ती' कोण?
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com