कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारेल आणि वजनही घटेल. 

Image credit: Canva

मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा उत्तम साठ आहे. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

मधामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून प्यायल्यास घशाला आलेली सूज, कफच्या समस्येपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

मधातील पोषणतत्त्वांमुळे आळस कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जीरे खाण्याचे अद्भुत फायदे माहिती आहेत का?

marathi.ndtv.com