सावधान! रोज कोल्ड ड्रिंक्स पिताय? तुम्ही करताय मोठी चूक

Edited by Harshada J S  Image credit: Canva
26/06/2024

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक शितपेय पितात. पण हे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, अशी माहिती एका अभ्यासाद्वारे समोर आलीय.

26/06/2024 Image credit: Canva

रीसर्चमधील माहितीनुसार, आठवड्यातून दोनदा शितपेय पिणाऱ्यांमध्ये हृदय विकारांचा धोका 15 टक्के अधिक असतो.

26/06/2024 Image credit: Canva

जे लोक कोल्ड ड्रिंक्स पितात, पण व्यायाम करत नाहीत; अशा लोकांमध्ये  हृदय विकारांचा धोका 50 टक्के अधिक असतो.

26/06/2024 Image credit: Canva

शितपेयांमधील ग्लुकोज व इन्सुलिनच्या उच्च स्तरामुळे रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान होते. मधुमेहाचीही समस्या निर्माण होऊ शकते.

26/06/2024 Image credit: Canva

जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यास लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होऊ शकते. 

26/06/2024 Image credit: Canva

आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळले पाहिजे. 

26/06/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

26/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

अल्ट्रासाऊंड प्रक्रियेपूर्वी का लावतात चिकट जेल?

marathi.ndtv.com