अल्ट्रासाऊंडपूर्वी
का लावतात
चिकट जेल?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
26/06/2024
अल्ट्रासाऊंड प्रक्रियेचा तुम्ही सामना केला असल्यास नक्कीच माहिती असेल की मशीनच्या माध्यमातून तपास करण्यापूर्वी त्वचेवर चिकट जेल लावले जाते.
26/06/2024
Image credit: Canva
त्वचेवर हे जेल का लावले जाते? याची माहिती जाणून घेऊया...
26/06/2024
Image credit: Canva
अल्ट्रासाऊंड ट्रान्समिशन जेल, अल्ट्रासाऊंड जेल किंवा अल्ट्रासाऊंड कपलिंग जेल इत्यादी नावांनी हे जेल ओळखले जाते. दरम्यान ब्रँड्स नाव वेगवेगळे असतात.
26/06/2024
Image credit: Canva
26/06/2024
Image credit: Canva
हे एक सामान्य जेल असते, जे कोरफड जेलच्या मदतीने तयार केले जाते.
Image credit: Canva
तपासणी करताना त्वचा व मशीनदरम्यान हवेसाठी जागा निर्माण होऊ नये, यासाठी जेल लावले जाते.
26/06/2024
Image credit: Canva
हे जेल शरीरावरील छोटी-छोटी छिद्रे भरण्याचे काम करते. ज्यामुळे मशीन योग्य पद्धतीने स्कॅन करू शकते.
26/06/2024
Image credit: Canva
जेलशिवाय अल्ट्रासाऊंड प्रक्रिया होणे शक्य नाही.
26/06/2024
Image credit: Canva
महत्त्वाचे म्हणजे जेलमुळे शरीराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
26/06/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
तुम्हीही हा पांढरा पदार्थ खाताय? आरोग्यास फायदा की तोटा
marathi.ndtv.com