Healthy Bones Tips: हाडे मजबूत कशी ठेवावी? केवळ 20 मिनिटे करा हे काम 

Edited by Harshada J S Image credit: Canva

 हल्ली बहुतांश लोक कमी वयातच हाडे कमकुवत होण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

Image credit: Canva

कमकुवत हाडांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया उपाय...

Image credit: Canva

नियमित किमान 15-20 मिनिटे कोवळे ऊन अंगावर घ्यावे. 

Image credit: Canva

दूध, दही, पनीर यासारख्या कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा. 

Image credit: Canva

हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. 

Image credit: Canva

शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावे. 

Image credit: Canva

तंबाखू खाणे आणि मद्यपान करणे टाळावे, यामुळे हाडे कमकुवत होतात. 

Image credit: Canva

डाएटमध्ये हिरव्या भाज्या आणि सुकामेव्यांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बीट ज्युसमध्ये हा रस मिक्स करुन प्यायल्यास मिळतील दुप्पट लाभ

marathi.ndtv.com