7 महिन्यांच्या प्रेग्नेंट खेळाडूची ऑलिम्पिकच्या मैदानात तलवारबाजी, कोण आहे 'ती'?

Edited by Harshada J S Image credit: Nada Hafez Instagram

ऑलिम्पिक 2024मध्ये एक महिला खेळाडू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Image credit: Nada Hafez Instagram

नदा हफिज असे या खेळाडूचे नाव असून ती मिस्त्रची तलवारबाजपटू आहे. 

Image credit: Nada Hafez Instagram

फेंसर ही एक अतिशय बारीक धारदार तलवार असते, याच तलवारीने खेळ खेळला जातो. 

Image credit: Nada Hafez Instagram

नदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे सांगितले की, ऑलिम्पिक 2024च्या मैदानात खेळत असताना ती 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती. 

Image credit: Nada Hafez Instagram

पोस्टमध्ये तिने असेही लिहिलंय की,'पोडियमवर दोन खेळाडू आमनेसामने दिसत होते, पण आम्ही तीन जण होते. 

Image credit: Nada Hafez Instagram

स्पर्धेत ती जिंकू शकली नाही, पण तिनं सर्वांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. 'ही वेळ अतिशय आव्हानात्मक होती', असेही तिनं म्हटले. 

Image credit: Nada Hafez Instagram

नदा हफिज 2014मध्ये मिस्त्रच्या नॅशनल वुमन फेंसिंग टीममध्ये सहभागी झाली. 

Image credit: Nada Hafez Instagram

2018मध्ये तिनं आफ्रिकेतील चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले.

Image credit: Nada Hafez Instagram

नदा हफिजचे वय 26 वर्षे आहे आणि 2023मध्ये तिचे लग्न झाले आहे. 

Image credit: Nada Hafez Instagram

आणखी वाचा

Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळने जिंकलं कांस्यपदक

marathi.ndtv.com