सिनेसृष्टीतील हा स्टार पत्नीच्या रोज पाया पडतो, कारण ऐकून बसेल धक्का
Edited by Harshada J S
Image credit: Canva AI
Image credit: Canva
पती-पत्नीचे नाते अतिशय खास असते. प्रत्येक सुखदुःखात दोघं कायम एकमेकांच्या सोबत असतात.
सामान्य लोकांच्या जीवनासह बॉलिवूड, हॉलिवूड, राजकारणामध्येही कित्येक आदर्श जोडपी पाहायला मिळतात.
Image credit: Canva
Image credit: Ravi Kishan Insta
यापैकीच उदाहरण म्हणजे अभिनेता रवी किशन आणि त्याची पत्नी.
रवी किशन 'सन ऑफ सरदार 2' सिनेमामध्ये झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी टीम 'द ग्रेट इंडिया कपिल शो'मध्ये पोहोचले होते.
Image credit: Ravi Kishan Insta
Image credit: Ravi Kishan Insta
रवी किशनने यावेळेस खासगी आयुष्यातील सांगितलेल्या गोष्टींमुळे सर्वांनाच धक्का बसला.
Image credit: Ravi Kishan Insta
रात्री झोपण्यापूर्वी पत्नीच्या पाया पडत असल्याचे रवी किशनने सांगितले. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि कुतूहलही वाटले.
Image credit: Ravi Kishan Insta
झोपण्यापूर्वी मी पत्नीच्या पाया पडतो. पण ती मला तसे करायला देत नाही. पण ती झोपते तेव्हा मी तिच्या पाया पडतो : रवी किशन
Image credit: Ravi Kishan Insta
कारण ती माझ्या दुःखाची साथीदार आहे. माझ्याकडे पैसा-काहीच नव्हते तेव्हा तिने मला साथ दिलीय: रवी किशन
Image credit: Ravi Kishan Insta
सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढलंय तेथे रवी किशन यांचा हा किस्सा ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आणखी वाचा
शरद केळकरच्या पत्नीचे 10 सुंदर PHOTO, कधीकाळी होती प्रसिद्धी TV अभिनेत्री
marathi.ndtv.com