शरद केळकरच्या पत्नीचे 10 सुंदर PHOTO, कधीकाळी होती प्रसिद्धी TV अभिनेत्री

Edited by Harshada J S Image credit: Keerti Kelkar Insta
Image credit: Keerti Kelkar Insta

बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध तसेच लोकप्रिय अभिनेता शरद केळकरच्या पत्नीचे नाव कीर्ती गायकवाड आहे.

Image credit: Keerti Kelkar Insta

कीर्ती केळकर टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. 

Image credit: Keerti Kelkar Insta

कीर्तीचा जन्म 21 जानेवारी 1974 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरामध्ये झालाय. 

Image credit: Keerti Kelkar Insta

2002मध्ये टीव्ही मालिका 'कम्माल'च्या माध्यमातून कीर्तीने करिअरची सुरुवात केली. 

Image credit: Keerti Kelkar Insta

कीर्ती आणि शरदची भेट 2004मध्ये 'आक्रोश' मालिकेच्या सेटवर झाली होती. 

Image credit: Keerti Kelkar Insta

3 जून 2005मध्ये शरद आणि कीर्तीने लग्न केले. 

Image credit: Keerti Kelkar Insta

2006मध्ये या जोडप्याने 'नच बलिए 2' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. 

Image credit: Keerti Kelkar Insta

कीर्ती आणि शरदला केशा नावाची मुलगी आहे. 

Image credit: Keerti Kelkar Insta

कीर्तीने 'ससुराल सिमर का' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका निभावली होती. 

Image credit: Keerti Kelkar Insta

शरदने देखील कित्येक मालिका, सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

आणखी वाचा

 अभिनेत्री ऋतुजा बागवेची नवी इनिंग, उचललंय नवीन पाऊल

marathi.ndtv.com