अभिनेत्री ऋतुजा बागवेची नवी इनिंग, उचललंय नवीन पाऊल

Edited by Harshada J S Image credit: Rutuja Bagwe Insta
Image credit: Rutuja Bagwe Insta

अभिनेत्री ऋतुजा बागवेने कित्येक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्येही दमदार काम केलंय.

Image credit: Rutuja Bagwe Insta

अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केलेले असताना ऋतुजाने आता आणखी एक वेगळे पाऊल उचललंय. 

Image credit: Rutuja Bagwe Insta

ऋतुजा बागवेने हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे. 

Image credit: Rutuja Bagwe Insta

'फूडचं पाऊल' असे ऋतुजाच्या हॉटेलचे नाव आहे.

Image credit: Rutuja Bagwe Insta

अभिनेता सुबोध भावे याच्या हस्ते ऋतुजाच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आलंय. 

Image credit: Rutuja Bagwe Insta

ऋतुजाच्या हॉटेलमध्ये तुम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीच्या पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. 

Image credit: Rutuja Bagwe Insta

अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरामध्ये ऋतुजाचे हॉटेल आहे. 

आणखी वाचा

Maharashtrachi Hasyajatra फेम अभिनेत्याने केला साखरपुडा, होणारी पत्नी काय करते?

marathi.ndtv.com