दीपिका कक्करला ट्युमर झाल्याचे निदान, पती चाहत्यांना म्हणाला-'कॅन्सरच्या...' 

Edited by Harshada J S Image credit: Dipika Insta
Image credit: Dipika Insta

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला ट्युमर असल्याचे निदान झाल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Dipika Insta

पती शोएब इब्राहिमने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दीपिकाच्या आरोग्याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीय. 

Image credit: Dipika Insta

दीपिकाला पोटदुखीचा प्रचंड त्रास होतोय आणि डॉक्टरांनी तिला औषध घेण्यास सांगितलंय:शोएब 

Image credit: Dipika Insta

आम्हाला वाटलं की पोटामध्ये इंफेक्शन झालं असावं, पण वेदना कमी नाही झाल्या: शोएब 

Image credit: Dipika Insta

काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रिपोर्टमध्ये यकृतामध्ये ट्युमर असल्याचे निदान झाले:शोएब 

Image credit: Dipika Insta

दरम्यान कॅन्सर आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढील काही तपासणी करण्याचा सल्ला दिला होता: शोएब 

Image credit: Dipika Insta

सुदैवाने रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले, कॅन्सरच्या पेशी आढळल्या नाहीत: शोएब 

Image credit: Dipika Insta

पण आणखी काही टेस्ट करायच्या आहेत, यासाठी तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल: शोएब 

Image credit: Dipika Insta

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दीपिकाचे ट्युमरचे ऑपरेशन केले जाईल. 

आणखी वाचा

आर्या आंबेकरचा जपानी डॉल लुक पाहिला का?

marathi.ndtv.com